सालाबाद प्रमाणे यंदाही तुळसुली कर्याद नारूर येथे शिवरात्रोत्सव सन साजरा केला.पालखी काढण्यात आली.विविध विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यादिवशी आजूबाजूच्या गावातील लोक या सोहळ्याला उपस्थितीत होते

ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारुर
“ग्रामविकास हाच आमचा संकल्प”