June 2, 2026

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५

Right-to-info

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग  

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम ()नमुना  नुसार ()ते (१७)बाबीवर प्रसिद्ध करावयाची माहिती

प्रसिद्ध दिनांक

प्रसिद्ध केलेले ठिकाण –

ग्रामपंचायत कार्यालय सूचना फलक

 ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग  

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती

 ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर ता.कुडाळ  जि.सिंधुदुर्ग  

केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) नमुना ब नुसार १७ बाबीवर प्रसिद्ध करावयाची ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर चीमाहिती खालीलप्रमाणे आहे

कलम २(ह) नमुना (अ)

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये लोकप्राधिकार यांची यादी

अ.क्रलोक प्राधिकारी संस्थासंस्था प्रमुखाचे नावठिकाण पत्ता
1ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर   ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग सरपंचग्रामपंचायत तुळसुली क.नारूरग्रामपंचायत तुळसुली क.नारूरता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग 
2ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर

 ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर कार्यकारिणी मंडळ

 .क्र. सदस्याचे नाव पद प्रवर्ग प्रभाग क्रमांक
 श्रीम.नूतन नागेश आईर सरपंचसर्वसाधारणसामाईक 
 श्री.नागेश नारायण आईर उपसरपंचसर्वसाधारणप्रभाग क्र. १
 श्री.केशव वामन गोडे सदस्यसर्वसाधारण प्रभाग क्र. ३
 श्रीम.प्राची कृष्णा चव्हाण सदस्यसर्वसाधारण महिलाप्रभाग क्र.३
 श्रीम.कविता कृष्णा आंगचेकर सदस्यसर्वसाधारण महिलाप्रभाग क्र.१
 श्रीम.गायत्री गजानन गोवेकर सदस्यसर्वसाधारण महिला    प्रभाग क्र.१
 श्री.राजेंद्र धाकू शेळके सदस्यसर्वसाधारणप्रभाग क्र.२
    8.श्रीम.जयश्री लवू कोळेकर सदस्यना.मा.प्र.प्रभाग क्र.२
  अधिकारी व कर्मचारीसंपर्क नंबर
श्रीम.श्रद्धा प्रकाश आडेलकर  ग्रामपंचायत अधिकारी९४२०२७७२०२
श्री.प्रियांका कृष्णा चव्हाण  शिपाई९४२००९५९१३

कलम ()()

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर या संस्थेतील कामांचा  कर्तव्यांचा तपशील

.क्रतपशीलमाहिती
कार्यालयाचे नावग्रामपंचायत तुळसुली क.नारूर ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग  
पत्तामु.तुळसुली क.नारूर पो.निवजे ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग
कार्यालय प्रमुखग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर
कार्यालयीन दूरध्वनी क्र वकार्यालयाची वेळसकाळी ९.४५ ते दुपारी २.००दुपारी २.३० ते सायंकाळी ६.१५
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट  विभागाचीठरविलेल्या वेळासाप्ताहिक सुट्टी शनिवार व रविवार  सर्व सार्वजनिक/राजकीय सुट्ट्या  
शासकीय विभागाचे नावग्रामपंचायत तुळसुली क.नारूर
कोणत्या मंत्रालयीन खात्याचाअधिनस्तजिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कुडाळ जि.सिंधुदुर्ग
कार्यक्षेत्रग्रामपंचायत तुळसुली क.नारूर ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग
विशिष्ठ कार्यगावातील नागरिकांच्या आरोग्य व मुलभूत सोयी सुविधा पुरविणे
१०विभागाचे ध्येय धोरणगावातील लोकांचे आरोग्य व मुलभूत सुविधा पुरविणे
११धोरणस्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत
१२सर्व संबधित कर्मचारीसर्व विभागाचे विभाग प्रमुख  
१३कार्यशासनाकडील  प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग करणे, ग्रामपंचायत निधीचा गावामध्ये सुविधांकरिता वापर करणे, मालमत्ता व इतर करांची रक्कम जमा करणे
१४कामाचे विस्तृत स्वरूप
१५मालमत्तचा तपशीलमाहिती
१६उपलब्ध सेवामहाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश २०१५ कलम ३ प्रमाणे दाखले देणे
१७संस्थेचा संरचना तक्ताखालील यादी प्रमाणे

                            कलम ()()(एक

नमुना 

ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशील

.क्र पदनामआर्थिक अधिकारप्रशाकीय अधिकारकोणत्या कायदानियम /शासकीय  निर्णय परीक्षकानुसारअभिप्राय
ग्रामपंचायतअधिकारी१.विकास कामांची माहिती देणे२.कायदा व नियमानुसारकौन्सिलला मार्गदर्शन करणे३.मिळकतीना कर आकारणीकरणे४.कर्मचाऱ्यांना कलम ६१ अन्वयेकर्मचारी नियंत्रण५.जि.प.सिंधुदुर्ग व प.स.कुडाळ धोरणात्मक निर्णयासाठीशिफारस करणे६.धोरणात्मक निर्णयाचीग्रा.प.मध्ये माहिती सांगणे.७.शासन निर्णयाचीअंमलबजावणी करणे८.ग्रामपंचायत अधिनियम १९६१कलम अन्वये कार्यवाही करणे   शासन स्तरवरूनयेणाऱ्या आदेशाचेपालन करणे व महाराष्ट्रग्रामपंचायत अधिनियम१९५८ अन्वये कामकाजकरणे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८अधिनियमानुसार वशासन परिपत्रकानुसार 

कलम ()()(एक

नमुना 

 ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशील

.क्र पदनामआर्थिकअधिकारप्रशाकीय अधिकारकोणत्या कायदा /नियम/शासकीय  निर्णयपरीक्षकानुसारअभिप्राय
ग्रामपंचायत अधिकारी पोट कीर्द खतविने,कर्मचारीसेवा पुस्तक अद्ययावतठेवणे,मासिक वेतन,कपाती  करणे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८अधिनियमानुसार 
मालमत्तांची कर आकारणीकरणे मालमत्ता फेरफारआकारणी करणे वसुलीकर्मचाऱ्यांमार्फत मालमत्ताकरांची बिले पाठविणे व इतरकरांची वसुली करणे पाणीपट्टीबिले पाठविणे व वसुली करणेविभागाशी संबधित पत्र व्यवहारपाहणे.महाराष्ट्र ग्रामपंचायतअधिनियम १९५८अधिनियमानुसार 

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर सर्वसाधारण रचना

 ग्रामसभा
 महिला सभा
 विशेष सभा
 मासिक सभा
 सर्वसाधारण सभा

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर मध्ये निर्णय प्रकीयेतील पर्यवेक्षण  जबाबदारीचे उत्तरदायित्व

निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन

विभागाचे नाव – ग्रामीण विकास विभाग

विभाग प्रमुख – जिल्हा परिषद व पंचायत समिती

विभागामार्फत देण्यात येणारेपरवाने व दाखले – १)रहिवासी वापर दाखला

      २)विदयुत कनेक्शन ना–हरकत दाखला

      ३)व्यवसाय ना–हरकत दाखला

१)बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीला व नकाशे मंजूर नगर रचना विभाग.

२)अकृषिक वापर ना-हरकत दाखला- बांधकाम परवानगी घेणेपूर्वी ज्या भूखंडात बांधकाम करावयाचे आहे असा प्रत्येक्ष भूखंड बिनशेती असणेआवश्यक आहे. बिनशेती रहिवास वापर,वाणिज्य वापर(एकत्र)अशा पद्धतीने मा.जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांचे कार्यालयामार्फत दिली जातेत्यांचे कार्यालयाकडे बिनशेती साठी अर्ज सादर करावा.

३)व्यवसाय ना-हरकत दाखला– ग्रामपंचायतीतील हद्दीतील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरु करावयाचा झालेसत्यासाठी ग्रामपंचायत मधून अर्ज घेणे आवश्यक आहे. अर्जात नमूद केले प्रमाणे अर्ज भरून देणे,स्वत:ची मिळकत धारक असेल तर नंबर टाकणेव भाडेकराराने असेल तर भाडेकरार अर्जाबरोबर देणे.

विभागाचे नाव – पाणी पुरवठा विभाग

विभागप्रमुख – ग्रामपंचायत अधिकारी तुळसुली क.नारूर

पाणीपुरवठा विभागामार्फत करणेत येणारी कामे -१) नवीन नळ कनेक्शन देणे

२) नळ कनेक्शन पाईप लाईन दुरुस्ती करणे  

३) नवीन पाईप लाईन टाकणे

१) नवीन नळ कनेक्शन देणे : विहित नमुन्यातील अर्ज व सोबतची कागदपत्रे सादर केल्यावर पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत अहवाल घेऊन नळ कनेक्शनडीपॉझीट भरून घेणे व नंतर नियमा प्रमाणे कनेक्शन देणे.

२) नळकनेक्शन व पाईपलाईनची दुरुस्ती करणे :- ग्रामपंचायत हद्दीतील पाईपलाईन

दुरुस्तीसाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी  यांची परवानगी घेऊन स्थळ पाहणी करून पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत दुरुस्ती करून घेणे.

३) नवीन पाईप(मुख्य)लाईन टाकणे :- ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या सोईसाठी सर्व्हे

करून आवश्यक तेथे नवीन मुख्य पाईप लाईन टाकणेसाठी ठराव करणे याबाबत नागरिक

व सन्माननीय सदस्य यांचे मागणीनुसारहि आवश्यक तेथे नवीन पाईप लाईन टाकणेसाठी

ठराव घेणे व त्याचे अंदाजपत्रक मिळणेसाठी जिल्हा परिषद कडे मागणी करणे.ई–निविदा

टाकणे व त्यानंतर काम करणे.

.क्र कामाचे स्वरूपअर्जासोबत जोडवयाची कागदपत्रेसादर करणेसाठीठिकाणसंपर्क अधिकारी
नवीन नळ कनेक्शन१.विहित नमुन्यातील अर्ज२.पूर्वीचे नळ कनेक्शनची संस्था३.मागील /चालू वर्षाची घरपट्टीभरल्याचे पावतीची प्रतमासिकसभामंजुरीनंतरग्रामपंचायत अधिकारी
नळ कनेक्शन बंद करणे१.विनीहत नमुन्यातील अर्ज२.सदरच्या नळ कनेक्शनवर  कराची येणेबाकी नसलेला पुरावा३.पाणीपट्टी भरलेले पावतीचा प्रत  मासिकसभामंजुरीनंतरग्रामपंचायत अधिकारी
नळ कनेक्शन दुरुस्तीकरणे१.सदर व्यक्तीचा दुरुस्तीचा अर्जमासिकसभामंजुरीनंतरग्रामपंचायत अधिकारी
नळ कनेक्शनआकारणीघरगुती स्वरूपात करणे१.नळ घेण्यासाठी अर्जअर्ज घेणेग्रामपंचायत अधिकारी

विभागाचे नाव – अभिलेख विभाग

विभाग प्रमुख – ग्रामपंचाय तुळसुली क.नारूर ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग  

विभागा मार्फत देण्यात येणारे दाखले / परवाने – १)जन्म,मृत्यू दाखले  

                                    २)घरपट्टी जमेचे दाखले  

                                    ३)कागदपत्राच्या नकला

१)जन्म मृत्यू दाखले -विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर २१ दिवसात दाखला दिला जातो  शासनाचे जन्म मृत्यू नोंदणी नियमाप्रमाणे रुग्णालयात जन्मझाल्यानंतर २१दिवसांचे

आत संबधित रुग्णालयाचे प्रमुख यांनी नोंद पाठविणे आवश्यक आहे राहते घरी जन्म

झाल्या कुटुंबाचे प्रमुखाने वरील प्रमाणे नोंद पाठविणे आवश्यक आहे अशी नोंद न केल्यास

१वर्षापर्यत मा. गटविकास अधिकारी  यांचा आदेश आणणे व १वर्षा नंतर लष्कर कोर्टा    

मधून आदेश आणणे व विलंब शुल्क भरून नोंद करून देणे

२)घरपट्टी जमेचे दाखले –विहित नमुन्यात अर्ज करून दाखला मिळू शकतो .

अ.क्रकामाचे स्वरूपअर्ज सादर करण्याची वेळ वठिकाणमंजुरीची मुदतसंपर्क अधिकारी
जन्म दाखला व मृत्युदाखलाग्रामपंचायत ऑफीसनोंद असल्यास १दिवसातग्रामपंचायत अधिकारी
असेसमेंट उताराग्रामपंचायत ऑफीसमासिक मिटिंग नंतरग्रामपंचायत अधिकारी

विभागाचे नाव  – वसुली विभाग                                

विभागप्रमुख – ग्रामपंचायत अधिकारी तुळसुली क.नारूर

विभागामार्फत देण्यात येणारे दाखले व कार्यवाही – :

  १)सदनिका व व्यापारी गाळा धारकाची खरेदीन्वये नाव दाखल करणे.

  २)हद्दीतील मिळकतीची नावे दुरुस्ती पत्राचे करणे (वारसाचे मृत्यू , ६ क उतारा

   रजिस्टर वाटपपत्राने). 

  ३)ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिवर्षी नव्याने बांधकाम येणाऱ्या व पूर्वीच्या इमारतीत                 

   किरकोळ अथवा पूर्णपणे बदल करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून कर

   आकारणी करणे.

  ४)इमारतीवरचा सर्व प्रकारचा कर गोळा करणे.

ग्रामसभा दि.21/11/2022 ची तहकुब ग्रामसभा दि.28/11/2022 ठराव क्र.9        ची नक्कल

विषय क्र.:- सन ते या वर्षाकरिता ग्रा.पं.कर आकारणी करणेबाबत.

ठराव क्र.२०:-  ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर येथील ग्रामसभेत झालेल्या ठरावप्रमाणे चर्चा करून सन २०२३/२४ ते २०२६/२७ या वर्षापर्यंत मालमत्तेचे करखालीलप्रमाणे ग्रामसभेत कायम करण्यात येत आहे.

मालमत्ता कर दर माहिती

अ.क्रमालमत्ता प्रकारमालमत्ता कर(किमान)मालमत्ता कर(कमाल)सन २०१९/२० ते२०२२/२३ चे दरसन २०२३/२४ ते २०२६/२७ करीता  ग्रा.पं.ने ठरवलेलाकरशेरा
कच्चे घर(झोपडी किंवा मातीचेघर)०.३००.७५०.४००.४५   
अर्ध पक्के घर(दगड विटांचेमातीचे घर)०.६०१.२००.७००.७५   
इतर पक्के घर(दगड विटांचे चुनाकिंवा सिमेंटचे घर)०.७५१.५०.८५०.९० 
आर सी सी पद्धतीचे घर१.२०२.०१.३५१.४० 

दिवाबत्ती कर – दिवाबत्ती कर प्रत्येक घराला ३० रु. प्रमाणे बसविण्यात यावा व ज्या वाडीत स्ट्रीटलाईट आहे त्यांना दिवाबत्ती कर बसवावा असे सभेत ठरले. 

सूचक:- श्री.कविता कृष्णा आंगचेकर  

अनुमोदक:-श्रीम.गायत्री गजानन गोवेकर  

ठराव सर्वानुमते मंजूर

           उपरोक्त बांधकामाचा प्रकार व विभाग विचारात घेऊन ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये महाराष्ट्र शासन अधिनियम १९५८ च्या कलमान्वये करआकारणीत बदल दर पाच वर्षाने केली जाते,ते करत असताना प्रथम ग्रामसभेमध्ये कर आकारणीची यादी सादर करून ती मंजूर घेतली जाते त्यानुसारकरामध्ये बदल केला जातो व त्यानंतर मासिक सभेमध्ये ठरावाने मंजूर करून त्या प्रमाणे कराचे दर वाढविले जातात सध्या रेडीरेकनरच्या दराप्रमाणेमहाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग दि २१ नोव्हेंबर २०१५ च्या सुधारित अधिसूचनेप्रमाणे दर वाढ केली असे

ग्रामपंचायत मार्फत मालमत्ता कर आरोग्य कर ,विजकर, इमारत भाडे, मोबाईल टॉवर कर हे कर वसूल करून ग्रामनिधीच्या फंडामध्ये जमा केले जातात . 

पाणीपट्टी कराचे आकारणीसंबधी माहिती

                       पाणीपट्टी दराबाबतचा तक्ता

.क्रवर्षसामान्य  पाणीपट्टीविशेष पाणीपट्टीव्यवसाय पाणीपट्टी
२०२३/२०२४ ते२०२६/२०२७  १२००(रुपये) प्रतीलाभार्थी वार्षिक०० (रुपये)०० (रुपये)

वसुली

.क्र  कामाचे स्वरूपअर्जा सोबत जोडावयाची कागद पत्रेसादर करनेतीवेळ   ठिकाणमंजुरीची मुदतसंपर्क  अधिकारी
 १सदनिका व घराचे नावदुरुस्ती करणे१)विहित नमुन्यातील अर्ज२)सदनिका व गाळ्याची खरेदी खताचीसाक्षांकित प्रत ( खरेदी खत किंवा सदनिका वगळ्याचे करार पत्र झाले असेल तर त्याचीसाक्षांकित प्रत ) ३)जागेचा ७/१२  ४)चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती सकाळी १०.०० तेसायं ५मासिक सभा मंजुरीनंतरग्रामपंचायतअधिकारी 
  २रजिस्टर खरेदी खतानेजुने घर असल्यास तसेचवारसाने / मृत्यू पत्रानेबक्षीस पत्राने रजिस्टरवाटप पत्राने हक्कसोडरजिस्टर पत्राने हस्तांतरननाव दुरुस्ती करणे१)विहित नमुन्यातील अर्ज२)तलाठी कार्यालयाकडील जागेचा उतारा३)रजिस्टर मृत्यूपत्र , रजिस्टर बक्षीसपत्ररजिस्टर  हक्क पत्र , रजिस्टर वाटप पत्र यांचीसाक्षांकित प्रत४)चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती सकाळी १०.०० तेसायं ५मासिक सभा मंजुरीनंतरग्रामपंचायतअधिकारी 

टीप –१) अनुक्रमांक २ साठी सादर करावयाचे कागदपत्र यामधील क्रमांक ६ जुने घर खरेदी खताने नाव दुरुस्ती

व वारसाने नाव दुरुस्ती यासाठी आवश्यक नाहीत .

२ ) रजिस्टर खरेदी खतानी नोंद अर्ज दाराने अर्ज दिले नंतर मासिक मिटिंगमध्ये घेऊन केले जाते .

कलम ()()(चार)

नमुना()

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर हद्दीतील कामांचे प्रकटीकरण

.क्र  तक्रार विभागाचे नावतक्रार उपप्रकारनिवारण करण्याचीमुदत
जन्म/मृत्यू विभागाबाबतनावाच्या दुरुस्ती बाबत 
जन्म/मृत्यू विभागाबाबत इतर 
जन्म/मृत्यू विभागाबाबतप्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केल्याबाबत 
जन्म/मृत्यू विभागाबाबतनोंदणी करण्यात उशीर केल्या बाबत 
.क्रतक्रार विभागाचे नावतक्रार उप प्रकार निवारणकरण्याची मुदत
बांधकाम परवानगी बाबतआवश्यक दुरुस्ती करण्या करिता परवानगी देण्याबाबत 
बांधकाम परवानगी बाबततात्पुरती शेड उभारण्यात मंजुरी देण्या बाबत
बांधकाम परवानगी बाबतबेकायदेशीर इमारतीच्या दुरुस्ती करिता
बांधकाम परवानगी बाबतइमारत वापर प्रमाणपत्र देण्यास उशीर होतअसलेबाबत
अतिक्रमणाबाबतबेकायदेशीर बांधकामबाबत 
अतिक्रमणाबाबतखाजगी सामान रस्त्यावर ठेवल्या बाबत रस्ते / पादचारीमार्ग यावर अतिक्रमणाबाबत   
अतिक्रमणाबाबतइतर 
घाण पाण्याचा निचराबाबतरस्त्याबाजूंची गटारे साफ  करण्याबाबत 
घाण पाण्याचा निचराबाबतरस्त्याकडील गटारावरील झाकणाबाबत 
१०घाण पाण्याचा निचराबाबतइतर 
११सार्वजनिक स्वच्छते बाबत  
.क्रतक्रारविभागाचे नावनागरी सुविधा केंद्रामध्ये सुविधा व्यवस्थित दिल्या बद्दलनिवारण करण्याची मुदत
सामान्य तक्रारप्रमाणपत्र / noc देण्यात दिरंगाई केल्याबाबतकेलेल्या 
सामान्य तक्रारकेलेल्या तक्रारीवर विहित कार्यवाही नकेल्याबाबत 
सामान्य तक्रारकेलेल्या तक्रारीवर विहित कार्यवाही नकेल्याबाबत 
.क्र  तक्रारविभागाचे नावप्रमाणपत्र प्रदान करण्यात दिरंगाई होतअसल्याबाबतनिवारण करण्याची मुदत
घरपट्टी बाबतप्रमाणपत्र प्रदान करण्यात दिरंगाई होतअसल्याबाबत 
घरपट्टी बाबतपरवाना देण्यास दिरंगाई केल्याबाबत 
घरपट्टी बाबतबेकायदेशीर मालमत्तेचे हस्तांतरनकेल्याबाबत 
घरपट्टी बाबतबिलासंधीच्या विवादा बाबत 
घरपट्टी बाबतमालमत्ता कर आकारणी न केल्याबाबत 
घरपट्टी बाबतनाव पत्त्यामध्ये  सुधारणा करण्याबाबत 
घरपट्टी बाबतमालमत्ता आकारणी चुकीची झाल्याबाबत 
घरपट्टी बाबतइतर 

कलम   () () (पाच)

नमुना ()

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर हद्दीतील कामांचे  प्रकटीकरन

  १)महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलमानुसार

  २)जिल्हा परिषद व  पंचायत समिती अधिनियम १९६ चे कलमानुसार

  ३)राज्य सरकार व केंद्रसरकार यांचे नियम आदेशानुसार परिपत्रके, अधिनियमानुसार व

    आदेशा नुसार

कलम ()()(सहा)

नमुना ()

ग्रामपंचायतील उपलब्ध असलेल्या दस्तऐवजाची यादी

कार्यालयाकडे असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या  दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण:- ग्रामपंचायत कार्यालयातील दस्त एवजांच्याप्रवर्गाचे विवरण तथापि जिल्हा परिषद व पंचायत समितीराज्य सरकार विहित करील त्याप्रमाणे जादाचे आयोजन केले आहेत त्यानुसार विहित केलीआहे

१) अ वर्ग अभिलेखे- कायम जतन करून ठेवावयाचे

२) ब वर्ग अभिलेखे- ३०(तीस)वर्षाच्या कालावधी पर्यंत जतन करून ठेवावयाचे

३) क वर्ग अभिलेखे- १०(दहा)वर्षाच्या कालावधी पर्यंत जतन करून ठेवावयाचे

४) ड वर्ग अभिलेखे- ५(पाच)वर्षाच्या कालावधी पर्यंत जतन करून ठेवावयाचे

  (सोबत ग्रामपंचायत अभिलेखाचे वर्गीकरण जोडत आहे)

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर ता.कुडाळजि.सिंधुदुर्ग अभिलेख वर्गीकरण
(ब) हिरवा 30 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.नमुना नं सामान्य रोकडवही (ग्रामनिधी)
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
121/11/1973 ते 14/05/1998 (स्था.रो.ह.यो.)130 वर्षे
11973 ते 1/04/1973130 वर्षे
102/09/1970 ते 31/03/1976130 वर्षे
129/05/1976 ते 31/3/1978130 वर्षे
11978 ते 1979130 वर्षे
13/4/1979 ते  31/03/1981130 वर्षे
11981 ते 1983130 वर्षे
14/4/1983ते 15/10/1984130 वर्षे
11984 ते 1985130 वर्षे
11985  ते 1986130 वर्षे
11986  ते 1987130 वर्षे
11987  ते 1988130 वर्षे
11988 ते 1989130 वर्षे
117/01/1992 ते 31/03/1994130 वर्षे
11994 ते 1996130 वर्षे
16/4/1996 ते 21/11/1997130 वर्षे
122/11/1997 ते 01/11/1999130 वर्षे
130/11/1999ते 15/1/2002130 वर्षे
118/01/2002ते 31/03/2003130 वर्षे
12003   ते 2004    130 वर्षे
12004   ते 2005130 वर्षे
12005   ते 2006130 वर्षे
12006   ते 2008130 वर्षे
12008 ते 2009130 वर्षे
12009   ते 2010130 वर्षे
12010  ते 2011130 वर्षे
12011 ते  2012130 वर्षे
12012ते2013130 वर्षे
12013ते2014 130 वर्षे
12014ते2015130 वर्षे
12015ते2016130 वर्षे
12016ते2017130 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.2नमुना नं सामान्य रोकडवही (ग्रामनिधी)
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
22016/2017130 वर्षे
22017/2018130 वर्षे
22018/2019130 वर्षे
22019/2020130 वर्षे
22020/2021130 वर्षे
22021/2022130 वर्षे
22022/2023130 वर्षे
22023/2024230 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.नमुना नं वर्गीकरण ग्रामनिधी
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
31970/1971130 वर्षे
31973/1974130 वर्षे
31974/1975130 वर्षे
31975/1976130 वर्षे
31977/1978130 वर्षे
31978/1979130 वर्षे
31979/1980131 वर्षे
31981/1982130 वर्षे
31982/1983130 वर्षे
31983/1984130 वर्षे
31984/1985 ते 1986/1987130 वर्षे
31988/1989130 वर्षे
31989/1990130 वर्षे
31990/1991130 वर्षे
31992/1993  ते  1993/1994130 वर्षे
31998/1999130 वर्षे
31999/2000130 वर्षे
32000/2001  ते 2002/2003130 वर्षे
32003/2004 130 वर्षे
32004/2005130 वर्षे
32005/2006130 वर्षे
32006/2007 ते   2007/2008130 वर्षे
32008/2009130 वर्षे
32009/2010130 वर्षे
32010/2011 ते  2012/2013130 वर्षे
32013/2014130 वर्षे
32014/2015130 वर्षे
32015/2016130 वर्षे
32016/2017130 वर्षे
32017/2018130 वर्षे
32018/2019130 वर्षे
32019/2020130 वर्षे
32020/2021130 वर्षे
32021/2022130 वर्षे
32022/2023130 वर्षे
32023/2024130 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र. 4  नमुना नं १२ आकस्मित खर्चाचे प्रमाणक (व्हाउचर फाईल) ग्रामनिधी
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
41984/1985130 वर्षे
41985/1986130 वर्षे
41986/1987130 वर्षे
41987/1988130 वर्षे
41988/1989130 वर्षे
41989/1990130 वर्षे
41990/1991130 वर्षे
41991/1992130 वर्षे
41992/1993130 वर्षे
41993/1994130 वर्षे
41994/1995130 वर्षे
41995/1996130 वर्षे
41996/1997130 वर्षे
41997/1998130 वर्षे
41998/1999130 वर्षे
41999/2000130 वर्षे
42000/2001130 वर्षे
42001/2002130 वर्षे
42002/2003130 वर्षे
42003/2004130 वर्षे
42004/2005130 वर्षे
42005/2006130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र. 5  नमुना नं १२ आकस्मित खर्चाचे प्रमाणक (व्हाउचर फाईल) ग्रामनिधी
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
52006/2007130 वर्षे
52007/2008130 वर्षे
52008/2009130 वर्षे
52009/2010130 वर्षे
52010/2011130 वर्षे
52011/2012130 वर्षे
52012/2013131 वर्षे
52013/2014130 वर्षे
52014/2015130 वर्षे
52015/2016130 वर्षे
52016/2017130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र. नमुना नं १२ आकस्मित खर्चाचे प्रमाणक (व्हाउचर फाईल) ग्रामनिधी
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
62017/2018130 वर्षे
62018/2019130 वर्षे
62019/2020130 वर्षे
62020/2021130 वर्षे
62021/2022130 वर्षे
62022/2023130 वर्षे
62023/2024130 वर्षे
62024/2025230 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र. नमुना नं १२ आकस्मित खर्चाचे प्रमाणक (व्हाउचर फाईल ) पाणीपुरवठा
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
71999/2000130 वर्षे
72006/2007130 वर्षे
72007/2008130 वर्षे
72008/2009130 वर्षे
72009/2010130 वर्षे
72010/2011130 वर्षे
72011/2012130 वर्षे
72012/2013130 वर्षे
72013/2014130 वर्षे
72015/2016130 वर्षे
72016/2017130 वर्षे
72017/2018130 वर्षे
72018/2019130 वर्षे
72019/2020130 वर्षे
72020/2021130 वर्षे
72021/2022130 वर्षे
72022/2023130 वर्षे
72023/2024130 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.नमुना नं सामान्य रोकडवही (पाणीपुरवठा)
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
81997/1998130 वर्षे
82005/2006130 वर्षे
82010/2011130 वर्षे
82011/2012130 वर्षे
82012/2013230 वर्षे
82013/14130 वर्षे
82014/2015130 वर्षे
82015/2016130 वर्षे
82016/2017130 वर्षे
82017/2018130 वर्षे
82018/2019130 वर्षे
82019/2020130 वर्षे
82021/2022130 वर्षे
82022/2023130 वर्षे
82023/2024130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.नमुना नं सामान्य रोकडवही पाणीपुरवठा वर्गीकरण
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
82016/2017130 वर्षे
82017/2018130 वर्षे
82018/2019130 वर्षे
82019/2020130 वर्षे
82020/2021130 वर्षे
82021/2022130 वर्षे
82022/2023130 वर्षे
82023/2024130 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.नमुना :- लेखापरीक्षण अहवाल
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
91989/90 ते 1993/94 ज.र.यो.130 वर्षे
92002/03ते 2003/04 सं.ग्रा.र.यो.130 वर्षे
92004/05 ते 2005/06 सं.ग्रा.र.यो.130 वर्षे
91999/ 2000 ते 2001/02 ज.ग्रा.यो.130 वर्षे
91999/2000 ते 2003/04130 वर्षे
92006/07130 वर्षे
92007/08 ते  2009/10130 वर्षे
92010/11  ते  2011/12130 वर्षे
92012/13130 वर्षे
92013/14130 वर्षे
92014/15130 वर्षे
92015/16130 वर्षे
92016/17130 वर्षे
92017/18130 वर्षे
92018/19130 वर्षे
92019/20130 वर्षे
92020/21130 वर्षे
92021/22130 वर्षे
92022/23130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.10 मुद्रांक हिशोब नोंदवही   
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
102004/5 ते 2013/14130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.11 उपभोग्य वस्तूसाठी नोंदवही  
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
112005/6 ते2009/10130 वर्षे
112011 ते 2013130 वर्षे
112013/14130 वर्षे
112014/15130 वर्षे
112015/16 ते  2016/17130 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.12 जडवस्तू
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
121977/78 ते  2016/17130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.13 नमुना नं.21 कर्मचाऱ्यांच्या देयकाची नोंदवही
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
132014  ते 2016130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.14 टी . सी . एल रजिस्टर
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
142013/14130वर्ष
142014/15130वर्ष
142015/16130वर्ष
142017/18130वर्ष
142018/19130वर्ष
142019/20130वर्ष
142020/21130वर्ष
142021/22130वर्ष
142022/23130वर्ष
142023/24130वर्ष
142024/25130वर्ष
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.15अनु.जाती व जमाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजना
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
15कॅशबुक  
151999 ते 2001 130 वर्षे
152006/7  ते 2014/15130 वर्षे
152015/16  ते 2022/23130 वर्षे
15मुल्यांकन वही230 वर्षे
15व्हाऊचर फाईल  
151997/98 ते 1999/2000130 वर्षे
152006/2007130 वर्षे
152019/20 ते 2020/21130 वर्षे
152022 ते 2023130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र 16 चौदावा  वित्त आयोग
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
16कॅशबुक  
1614/01/2016 ते 30/03/2019130 वर्षे
168/4/2024 ते 11/07/2024130 वर्षे
1601/4/2019 ते  2/01/2024130 वर्षे
16व्हाऊचर फाईल  
162015/16 130 वर्षे
162016/17130 वर्षे
162017/18130 वर्षे
162018/19130 वर्षे
162019/20130 वर्षे
162020/21 130 वर्षे
162022/23 ते 2023/24130 वर्षे
16मुल्यांकन वही230 वर्षे
16आराखडा फाईल130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र 17  पंधरावा वित्त आयोग
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
17कॅशबुक130 वर्षे
17व्हाऊचर फाईल230 वर्षे
172022/23 130 वर्षे
172023/24130 वर्षे
172024/25130 वर्षे
17मुल्यांकन वही430 वर्षे
17नमुना नं.15 उप.वस्तू लेखा नोंदवही130 वर्षे
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र 18   संपु्र्ण ग्रामीण रोजगार हमी योजना
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
18कॅशबुक  
1811/04/2007 ते  14/07/2008130 वर्षे
18व्हाऊचर फाईल  
182004/5130 वर्षे
18साठा रजिस्टर  
182001/2130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र 19 महात्मा गांधी रोजगार हमी योजना
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
19कॅशबुक  
192011/12 ते 2013/14130 वर्षे
192014/15 ते 2017/18130 वर्षे
192021/22 ते 2023/24130 वर्षे
19व्हाऊचर फाईल  
192016/17 130 वर्षे
192017/18130 वर्षे
192021/22130 वर्षे
192022/23 ते 2023/24130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र 20 13 वा वित्त आयोग
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
20कॅशबुक 30 वर्षे
202011/12 ते 2014/15130 वर्षे
2016/01/2015 ते 01/04/2017130 वर्षे
20व्हाऊचर फाईल330 वर्षे
202011/12 ते 2013/14130 वर्षे
202014/15130 वर्षे
202017/18130 वर्षे
20मुल्यांकन वही130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 21 पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
21पर्यावरण लागवड रजिस्टर  
212010/11130 वर्षे
21व्हाऊचर फाईल130 वर्षे
212011/12  ते  2012/13130 वर्षे
212015/16130 वर्षे
212016/17130 वर्षे
212022/23  ते  2023/24130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 22 नमुना नं.१० कर व फी बाबत पावती  ग्रामनिधी  
222013/14630 वर्षे
222014/15530 वर्षे
222015/16130 वर्षे
222016/17530 वर्षे
222017/18530 वर्षे
222018/19530 वर्षे
222019/20530 वर्षे
222020/21530 वर्षे
222021/22530 वर्षे
222022/23530 वर्षे
222023/24630 वर्षे
222024/25630 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 23 नमुना नं १० कर व फी बाबत पावती पाणीपट्टी
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
232013/14430 वर्षे
232014/15730 वर्षे
232015/16730 वर्षे
232016/17630 वर्षे
232017/18630 वर्षे
232018/19530 वर्षे
232019/20530 वर्षे
232020/21530 वर्षे
232021/22530 वर्षे
232022/23530 वर्षे
232023/24430 वर्षे
232024/25530 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 24 नमुना नं.वार्षिक अहवाल
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
242004/05 ते 2009/10130 वर्षे
242010/11 ते  2018/19130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 25 नमुना नं.अंदाजपत्रक
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
251989/90130 वर्षे
251990/91130 वर्षे
251991/92130 वर्षे
251998/99130 वर्षे
252004/05  ते  2014/15फाईल30 वर्षे
252015/16 ते  2016/17फाईल30 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 26 इंदिरा आवास
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
26सामान्य रोकडवही नमुना नं.५  
264/7/2008 4/11/2010130 वर्षे
26व्हाऊचर फाईल नमुना नं १५130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 27 
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
27तुळसुली कर्याद नारूर हरिजनवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 130 वर्षे
27तुळसुली कर्याद नारूर आईरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची विहीर बांधणे130 वर्षे
27तुळसुली कर्याद नारूर गोरुलेवाडी रस्ता खडी.डांबरीकरण करणे 130 वर्षे
27तुळसुली कर्याद नारूर कदमवाडी रस्ता खडीकरण डांबरी.करणे 130 वर्षे
27तुळसुली कर्याद नारूर धनगरवाडी रस्ता खडी.डांबरी.करणे 130 वर्षे
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 28 पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
28सामान्य रोकडवही नमुना नं.५  
 16/8/2003 ते 1/04/2013130 वर्षे
 व्हाऊचर फाईल नमुना नं १५  
 2002/03130 वर्षे
 प्रोसिडिंग बुक  
 08/08/2003 ते 29/03/2005130 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र 29  12 वा वित्त आयोग
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
29व्हाऊचर फाईल नमुना नं.१५130 वर्षे
 2006/07 2010/11130 वर्षे
 मोजमाप वही130 वर्षे
 मुल्यांकन वही130 वर्षे
 सामान्य रोकडवही नमुना नं.५130 वर्षे
 13/02/2006 ते 31/12/2010130 वर्षे
    
ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर ता.कुडाळजि.सिंधुदुर्ग अभिलेख वर्गीकरण
(ब) लाल कायमस्वरूपी
अभिलेख कायमस्वरूपी  वर्गीकरण गठ्ठा क्रमांक नमुना :- जन्म रजिस्टर
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
219961कायमस्वरूपी
219971कायमस्वरूपी
219981कायमस्वरूपी
219991कायमस्वरूपी
220001कायमस्वरूपी
220011कायमस्वरूपी
220021कायमस्वरूपी
220031कायमस्वरूपी
220041कायमस्वरूपी
220051कायमस्वरूपी
220061कायमस्वरूपी
220071कायमस्वरूपी
    
अभिलेख कायमस्वरूपी  वर्गीकरण गठ्ठा क्रमांक नमुना :- जन्म रजिस्टर
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
119691कायमस्वरूपी
119701कायमस्वरूपी
119711कायमस्वरूपी
119721कायमस्वरूपी
119731कायमस्वरूपी
119741कायमस्वरूपी
119751कायमस्वरूपी
119761कायमस्वरूपी
119771कायमस्वरूपी
119781कायमस्वरूपी
119791कायमस्वरूपी
119801कायमस्वरूपी
119811कायमस्वरूपी
119821कायमस्वरूपी
119831कायमस्वरूपी
119841कायमस्वरूपी
119851कायमस्वरूपी
119861कायमस्वरूपी
119871कायमस्वरूपी
119881कायमस्वरूपी
119891कायमस्वरूपी
119901कायमस्वरूपी
119911कायमस्वरूपी
119921कायमस्वरूपी
119931कायमस्वरूपी
119941कायमस्वरूपी
119951कायमस्वरूपी
    
अभिलेख कायमस्वरूपी  वर्गीकरण गठ्ठा 3 नमुना :- मृत्यू रजिस्टर
गठ्ठा क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
319691कायमस्वरूपी
319701कायमस्वरूपी
319711कायमस्वरूपी
319721कायमस्वरूपी
319731कायमस्वरूपी
319741कायमस्वरूपी
319751कायमस्वरूपी
319761कायमस्वरूपी
319771कायमस्वरूपी
319781कायमस्वरूपी
319791कायमस्वरूपी
319801कायमस्वरूपी
319811कायमस्वरूपी
319821कायमस्वरूपी
319831कायमस्वरूपी
319841कायमस्वरूपी
319851कायमस्वरूपी
319861कायमस्वरूपी
319871कायमस्वरूपी
319881कायमस्वरूपी
319891कायमस्वरूपी
319901कायमस्वरूपी
319911कायमस्वरूपी
319921कायमस्वरूपी
319931कायमस्वरूपी
319941कायमस्वरूपी
319951कायमस्वरूपी
319961कायमस्वरूपी
319971कायमस्वरूपी
319981कायमस्वरूपी
319991कायमस्वरूपी
320001कायमस्वरूपी
320011कायमस्वरूपी
320021कायमस्वरूपी
320031कायमस्वरूपी
320041कायमस्वरूपी
320051कायमस्वरूपी
320061कायमस्वरूपी
320071कायमस्वरूपी
320081कायमस्वरूपी
320091कायमस्वरूपी
320101कायमस्वरूपी
320111कायमस्वरूपी
320121कायमस्वरूपी
320131कायमस्वरूपी
320141कायमस्वरूपी
320151कायमस्वरूपी
320161कायमस्वरूपी
320171कायमस्वरूपी
320181कायमस्वरूपी
320191कायमस्वरूपी
320201कायमस्वरूपी
320211कायमस्वरूपी
320221कायमस्वरूपी
320231कायमस्वरूपी
    
        अभिलेख वर्गीकरण गठ्ठा क्र. 4  :- मासिक सभा  इतिवृत 
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
414/01/1972 ते 30/10/19731कायमस्वरूपी
425/12/1973 ते  29/03/19761कायमस्वरूपी
48/4/1976 ते 22/03 /19771कायमस्वरूपी
418/04/1978 ते 20/03/19801कायमस्वरूपी
418/04/1980 ते 20/03/19821कायमस्वरूपी
419/04/1982 ते 13/03/19841कायमस्वरूपी
419/04/1984 ते 29/03/19851कायमस्वरूपी
415/04/1987 ते 22/03/19881कायमस्वरूपी
425/04/1988 ते 26/06/19911कायमस्वरूपी
424/09/1996 ते 11/12/19971कायमस्वरूपी
431/12/1997 ते 30/03/19991कायमस्वरूपी
421/04/1999 ते 29/05/2001कायमस्वरूपी
428/06/2000 ते 24/01/20011कायमस्वरूपी
423/02/2001 ते 21/11/2002 1कायमस्वरूपी
431/12/2002 ते 27/06/20051कायमस्वरूपी
    
         अभिलेख वर्गीकरण गठ्ठा क्र. 5  :- मासिक सभा  इतिवृत
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
524/01/2007 ते 26/12/20071कायमस्वरूपी
531/12/2007 ते 30/04/20081कायमस्वरूपी
516/02/2011 ते  21/04/20111कायमस्वरूपी
521/04/2011 ते 01/10/20121कायमस्वरूपी
522/11/2012 ते 10/12/20121कायमस्वरूपी
531/12/2012 ते 27/03/20141कायमस्वरूपी
530/04/2014 ते 27/03/20151कायमस्वरूपी
518/04/2015 ते 27/10/20161कायमस्वरूपी
528/11/2016 ते 26/10/20171कायमस्वरूपी
527/10/2017 ते 28/10/20171कायमस्वरूपी
531/12/2017 ते 29/05/20181कायमस्वरूपी
527/06/2018  ते 28/03/20191कायमस्वरूपी
529/04/2019  ते 27/03/20201कायमस्वरूपी
528/04/2020 ते 26/03/20211कायमस्वरूपी
52021 ते 20221कायमस्वरूपी
526/04/2022 ते 28/12/20221कायमस्वरूपी
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा क्र.नमुना नं ९ मागणी रजिस्टर ग्रामनिधी
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
61976/19771कायमस्वरूपी
61977/19781कायमस्वरूपी
61982/19831कायमस्वरूपी
61983/1984 ते 1984/19851कायमस्वरूपी
61985/19861कायमस्वरूपी
61986/19871कायमस्वरूपी
61987/19881कायमस्वरूपी
61988/19891कायमस्वरूपी
61992/19931कायमस्वरूपी
61993/19941कायमस्वरूपी
61994/1995 ते 1995/19961कायमस्वरूपी
61996/19971कायमस्वरूपी
61997/19981कायमस्वरूपी
61999/20001कायमस्वरूपी
62001/20021कायमस्वरूपी
62002/20031कायमस्वरूपी
62003/20041कायमस्वरूपी
62004/20051कायमस्वरूपी
62005/20061कायमस्वरूपी
62006/20071कायमस्वरूपी
62007/20081कायमस्वरूपी
62008/20091कायमस्वरूपी
62009/20101कायमस्वरूपी
    
 अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा क्र.नमुना नं ९ मागणी रजिस्टर ग्रामनिधी
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
72010/111कायमस्वरूपी
72011/121कायमस्वरूपी
72012/131कायमस्वरूपी
72013/141कायमस्वरूपी
72014/151कायमस्वरूपी
72015/161कायमस्वरूपी
72016/171कायमस्वरूपी
72017/181कायमस्वरूपी
72018/191कायमस्वरूपी
72019/201कायमस्वरूपी
72020/211कायमस्वरूपी
72021/221कायमस्वरूपी
72022/231कायमस्वरूपी
72023/241कायमस्वरूपी
72024/251कायमस्वरूपी
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा  क्र.विवाह नोंद वही
गठ्ठा क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
819691कायमस्वरूपी
819711कायमस्वरूपी
819721कायमस्वरूपी
819731कायमस्वरूपी
819741कायमस्वरूपी
819751कायमस्वरूपी
819761कायमस्वरूपी
819771कायमस्वरूपी
819781कायमस्वरूपी
819791कायमस्वरूपी
819801कायमस्वरूपी
819811कायमस्वरूपी
819821कायमस्वरूपी
819831कायमस्वरूपी
819841कायमस्वरूपी
819851कायमस्वरूपी
819861कायमस्वरूपी
819871कायमस्वरूपी
819881कायमस्वरूपी
819891कायमस्वरूपी
819901कायमस्वरूपी
819911कायमस्वरूपी
81992/19931कायमस्वरूपी
819941कायमस्वरूपी
819951कायमस्वरूपी
819961कायमस्वरूपी
819971कायमस्वरूपी
819981कायमस्वरूपी
819991कायमस्वरूपी
820001कायमस्वरूपी
820011कायमस्वरूपी
820021कायमस्वरूपी
820031कायमस्वरूपी
820041कायमस्वरूपी
820051कायमस्वरूपी
820061कायमस्वरूपी
820071कायमस्वरूपी
820081कायमस्वरूपी
82018/20191कायमस्वरूपी
820201कायमस्वरूपी
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा क्र.नमुना नं 9मागणी रजिस्टर पाणीपुरवठा
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
92006/071कायमस्वरूपी
92007/081कायमस्वरूपी
92008/091कायमस्वरूपी
92009/101कायमस्वरूपी
92010/111कायमस्वरूपी
92011/121कायमस्वरूपी
92012/131कायमस्वरूपी
92013/141कायमस्वरूपी
92014/151कायमस्वरूपी
92015/161कायमस्वरूपी
92016/171कायमस्वरूपी
92017/181कायमस्वरूपी
92018/191कायमस्वरूपी
92019/201कायमस्वरूपी
92020/211कायमस्वरूपी
92021/221कायमस्वरूपी
92022/231कायमस्वरूपी
92023/241कायमस्वरूपी
92024/251कायमस्वरूपी
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा क्र.10 नमुना नं.८
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
101976/77 ते 1980/811कायमस्वरूपी
101980/81 ते 1981/821कायमस्वरूपी
101994/95 ते 1999/20001कायमस्वरूपी
102000/01 ते 2003/04 1कायमस्वरूपी
102005/06 ते 2009/10 1कायमस्वरूपी
102010/11 ते 2014/151कायमस्वरूपी
102014/15 ते 2017/181कायमस्वरूपी
102016/17 ते 2019/20 1कायमस्वरूपी
102019/20 ते 2022/23 1कायमस्वरूपी
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा क्र.11 ग्रामसभा इतिवृत्त
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
1115/08/1989 ते 12/02/20031कायमस्वरूपी
111/5/2015 ते 22/02/20171कायमस्वरूपी
111/5/2017 ते 19/12/20181कायमस्वरूपी
1126/01/2019 ते 28/12/2022 1कायमस्वरूपी
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा क्र.12 महिला सभा इतिवृत्त
गठ्ठा  क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
121/5/2010 ते 11/07/20121कायमस्वरूपी
121/5/2014 ते 2/10/20141कायमस्वरूपी
121/5/2015 ते 21/11/20181कायमस्वरूपी
    
ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर ता.कुडाळजि.सिंधुदुर्ग अभिलेख वर्गीकरण
(ब) पिवळे 10 वर्षे
अभिलेख वर्गीकरण  
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र. १ नमुना नं क दैनिक रोकड वही 
पिशवी   क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
12009/2010110 वर्षे
12010/2011110 वर्षे
12011/2012110 वर्षे
12012/2013110 वर्षे
12014/2015110 वर्षे
12015/2016210 वर्षे
12016/2017110 वर्षे
12017/2018110 वर्षे
12018/2019110 वर्षे
12019/2020110 वर्षे
12020/2021110 वर्षे
12021/2022110 वर्षे
12022/2023110 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण गठ्ठा क्रन नं १८  किरकोळ रोकड वही  
पिशवी   क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
1किरकोळ रोकड वही    
12014/15110 वर्षे
12018/19110 वर्षे
12021/22110 वर्षे
12022/23110 वर्षे
12023/24110 वर्षे
किरकोळ रोकड वही  व्हाऊचर फाईल न.नं.१२
12014/15110 वर्षे
12018/19110 वर्षे
12021/22  ते  2022/23110 वर्षे
12023/24110 वर्षे
    
अभिलेख वर्गीकरण  गठ्ठा  क्र. 3 नमुना नं क दैनिक रोकड वही ग्रामनिधी
पिशवी   क्रसंचिकासंख्या    नाशन वर्ष
21973  ते 1976110 वर्षे
21977/78 ते1979/1980110 वर्षे
21979   ते 1982110 वर्षे
21982/83   ते 1983/84110 वर्षे
21984/85  ते 1986/87110 वर्षे
21988 ते1989 110 वर्षे
23/4/1989 ते 31/12/1991110 वर्षे
24/5/1989 ते 3/3/1993110 वर्षे
21993/94110 वर्षे
21994/95110 वर्षे
21996/97110 वर्षे
21997/98110 वर्षे
21998/99110 वर्षे
21999/2000110 वर्षे
22000/01 ते 2002/03110 वर्षे
22003/04110 वर्षे
22004/05110 वर्षे
22005/06110 वर्षे
22006/07110 वर्षे
22007/08110 वर्षे
22008/09110 वर्षे
22009/10110 वर्षे
22010/11110 वर्षे
22011/12 ते 2012/13210 वर्षे
22013/14110 वर्षे
22014/15110 वर्षे
22015/16210 वर्षे
22016/17210 वर्षे
22017/18210 वर्षे
22018/19210 वर्षे
22019/20110 वर्षे
22020/21110 वर्षे
22021/22110 वर्षे
22022/23210 वर्षे
22023/24110 वर्षे
    

कलम ()()(सात)

तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायत हद्दीतील परिणामकारक कामासाठी जन सामान्यांशी सल्ला मसलत व्यवस्था

.क्रसल्ला मसलीचा विषयकोणत्या अधिनियम नियमपत्रा द्वारे
ग्रामसभाकलम ७ अन्वये
महिला सभाकलम ७ अन्वये
मासिक सभाकलम ३६ अन्वये
दवंडीकलम ७ अन्वये
करवसुलीकलम १२४ व १२९   अन्वये

कलम ()()(सात)

तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायत हद्दीतील परिणामकारक कामासाठी  जनसामान्याशी  सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

.क्रसमितीचे नावसमितीचेसदस्यसमितीचे उद्दिष्टकिती वेळाघेण्यात येतेसभा जनसामान्यासाठीखुली आहेकिंवा नाहीसभेचाकार्यवृतांतकोणाकडेजमा
 १ग्रामसभासर्व मतदारविविध विभागाकडून येणारीकामे मंजुरीकरिता सादरआहे   ७ दिवस
मासिक सभा०८विविध विभागाकडून येणारीकामे मंजुरीकरिता सादर१ महिन्यातूनएकदासमितीचेसदस्य ७ दिवस
महिला सभासर्व महिलामतदार आहे७ दिवस

कलम  () () (आठ

तुळसुली क.नारूर ग्रामपंचायत हद्दीतील अधिकारी  कर्मचारी यांचे नावे  त्यांचे मासिक वेतन

आस्थापना  – 

.क्रकर्मचाऱ्यांचे नावपदाचे नावएकूण मासिक वेतन
श्री.प्रियांका कृष्णा चव्हाण  शिपाई11625/-

कलम ()()(अकरा)

तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायत कार्यालयाचे दि. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालासाठीचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील यांची विस्तृत माहितीप्रकाशित करणे

(सोबत प्रत जोडली आहे)

 तुळसुली क.नारूर ग्रामपंचायत कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती

जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत अनुदान दिले जाते

कलम ()()(तेरा)

तुळसुली क.नारूर ग्रामपंचायत कार्यालयातील अनुदान कार्यक्रमाची कार्य पद्धती

                  सन २०२५/२६  करिता प्रकाशित करणे           

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर

न्यायालयीन दावे निरंक आहे

कलम ()()(तेरा)

 ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर कार्यालयातील मिळणाया सवलतीचा परवाने नाही

कलम ()()(चौदा)

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर कार्यालयातील इलेक्ट्रिनिक स्वरुपात साठवीलेली माहिती

प्रकाशित करणे

कलम ()()(पंधरा)

ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर कार्यालयातील उपलब्ध सुविधांचा तक्ता उपलब्ध करणे

(ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता उपलब्ध आहे)

कलम ()()(सोळा)

ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर कार्यालयातील  जनमाहिती अधिकारी प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांची विस्तुत माहिती प्रसिद्धकरणे

)जनमाहिती अधिकारी:- श्री.श्रद्धा प्रकाश आडेलकर ग्रामपंचायत अधिकारी तुळसुली क.नारूर )जन माहिती अधिकारी यांचे कार्यक्षेत्र  ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर

)जन माहिती अधिकारी यांचा दूरध्वनी क्रमांक ९४२०२७७२०२

)अपिलीय प्राधिकारी कक्ष अधिकारी,पंचायत समिती कुडाळ 

 मेल– tulsulikaryadnarur@gmail.com

जनमाहिती यांची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे

.क्रजन माहिती अधिकाऱ्यांचे नाव   पदनामज्या विषयाशी संबधित माहिती विहित मुदतीत तयारकरावयाची आहे  अधिनियमातील सर्व तरतुदीचीअंमलबजावणी आहे तो विषय ते विषय
श्री.श्रद्धा प्रकाश आडेलकर  –ग्रामपंचायतअधिकारीग्रामपंचायतीच्या संलग्न सर्व बाबीच्या माहिती

 )प्रथम अपिलीय अधिकारी :-

अक्रप्रथम अपीलअधिकारीपद नामकार्यक्षेत्रपत्ता दूरध्वनीमेलयांच्याअधिनस्त
श्रीम.मृणालवसंत कार्लेकरकक्ष अधिकारीपंचायतसमितीकुडाळपंचायत समितीकुडाळ ता.कुडाळ bdo.kudal@gmail.comमा.लोकआयुक्तजनमाहितीअधिकारी

कलम ()()(सतरा)

 ग्रामपंचायत तुळसुली क.नारूर कार्यालयातील प्रकाशित माहिती

कलम ()()

सर्व सामान्य लोकांशी संबधित महत्वाचे निर्णय  धोरणे यांची प्रकाशन करिता तयार करणे  प्रसिद्ध करणे

कलम ()()

सर्व सामान्य पण आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे घेतलेल्या निर्णयाबाबतकार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे