मुख्यमंत्री अभियानाअंतर्गत आज रोजी २०/१२/२०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता नागझरी इथे वनराई बंधारा बांधण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ शासकीय अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते